आज कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे सकल मराठा समाजाची बैठक झाली.यामध्ये मनोज जरांगे पाटील करत असलेल्या आंदोलन स्थळी कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात रसद पुरवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.जेणेकरून आंदोलक शेवटच्या टप्प्यापर्यंत मुंबई सोडणार नाही . जनतेच्या पाठिंबावर कोल्हापूर येथून किमान एक ट्रक जीवनावश्यक वस्तू येत्या दोन दिवसात पाठवायचं नियोजन करण्यात आला आहे.