औंढा नागनाथ येथील श्री कृपा मंगल कार्यालय येथे दिनांक 12 सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत औंढा नागनाथ शहरातील एसबीआय बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड परभणी हिंगोली,महाराष्ट्र ग्रामीण बँक,या शाखांच्या वतीने खातेदारांचे री केवायसी करण्या अनुषंगाने कँम्प घेतला. कार्यक्रमास आरबीआयचे जनरल मॅनेजर मुंबई अविनाश कपूर,दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड परभणी हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हीआर कुरुंदकर उपस्थित होते