अमरावती बडनेरा रेल्वे मार्गावरील वाहतुकीसाठी असलेला पूल क्षतीग्रस्त झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून याबाबत सर्व शक्यता पडताळून पाहण्यास जात आहे लवकरच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.आज २८ ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत बैठक घेण्यात आली यावेळी आमदार संजय घोडके सुलभा खोडके निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर