Download Now Banner

This browser does not support the video element.

यावल: यावल बाजार समितीत गवंडी कामगारांना भांडे वाटपात पुन्हा गोंधळ,आंदोलनाच्या तयारीत असलेल्या लाभार्थ्यांची काढली समजूत

Yawal, Jalgaon | Aug 28, 2025
यावल येथील बाजार समितीत गवंडी कामगारांना भांडे वाटप केले जाणार होते. मात्र, गुरुवारी देखील वेबसाईट बंद असल्याने वाटप रखडली. वितरण करण्यासाठी कुणीच आले. संतप्त झालेल्या महिला व नागरिकांनी पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांची समजूत काढली व काही जणांना ताब्यात देखील घेतले. दरम्यान भांडे कधी मिळतील आणि वेबसाईट कधी व्यवस्थित चालेल याबाबत नियोजन करूनच लाभार्थ्यांना बोलवा अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us