ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक चार रश्मीता राव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथकाने पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतील बाबा ताज गेस्ट हाऊस येथे छापा मार कार्यवाही करून तेलंगणा येथे राहणारा आरोपी नाजीर खान फिरोज खान व त्याचे कामठी येथे राहणारे साथीदार शाहरुख खान आसिफ खान व मोहम्मद सुफियान मोहम्मद रमजान यांना ताब्यात घेतले. आरोपीकडून एक किलो 990 ग्राम गांजा जप्त.