अमरावती शहरातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा विदर्भाचा राजा गणपती बाप्पा जवळपास 16 दिवस बाप्पा असतात विराजमान.. विदर्भातील सर्वात मोठी उंच मूर्त म्हणून विदर्भाच्या राजाची ओळख,आज ११ सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री 7.30 वाजता राजकमल चौकात सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती महाआरती करण्यात आले आहे.ढोल-ताश्यांचा निनाद,कलात्मक देखावे, विविध प्रकारच्या झाक्या, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि हजारो भाविकांचा सहभाग झाले होते.विदर्भाच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला पश्चिम विदर्भातील भक्तांची उपस्थिती लावली