किरकोळ कारणावरून कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत तीन मुलींची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. एखाद्या मुलाच्या टोळक्याप्रमाणे सदर मुली या फ्री स्टाईल हाणामारी करत असल्याचे दिसून आले. यावेळी स्थानिकांनी केलेल्या मध्यस्थी मुळे ही मारामारी थांबली.