विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गेल्या आठवड्यामध्ये मीडियासमोर गोवंश हत्या बंदी कायदा नव्हे तर गोपालक हत्या कायदा बनला आहे आज शेतकऱ्यांच्या समोर भाकड गाई ,मस्टर झालेल्या गाई, कमी दूध देणाऱ्या जर्सी गाई यांचे करायचे काय हा प्रश्न पडला आहे दोन गाई दुधाळ असल्या व त्यामध्ये एक गाय भाकड निघाली तर शेतकऱ्याला सांभाळणे परवडत नाही.