धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वार्ड क्रमांक तीन मध्ये एका अनोळखी महिलेने सोन्याचे भांडी चमकवून देतो म्हणून सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना सहा सप्टेंबर रोजी साडेअकरा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान घडली आहे याबाबतीत सोनू गोरेलाल कासदेकर या महिलेने नऊ सप्टेंबर रोजीब दुपारी दोन वाजून 17 मिनिटांनी अज्ञात महिलेविरुद्ध धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. घटनेच्या दिवशी यातील अनोळखी महिलेने फिर्यादी महिला व तिच्या शेजारीनला तुमचे सोन्याचे भांडे चमकवून देतो असे म्हणून हात