औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिराच्या पूर्वेस असलेल्या हरिहर तलाव परिसरात प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक मनोज देशमुख यांनी नगरपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तलाव परिसर संत गाडगेबाबा पुतळा परिसर या भागात दिनांक २६ ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी साडेबारा वाजेदरम्यान स्वच्छता अभियान राबवून साफसफाई केली यावेळी भगवान सोनूणे सह स्वच्छता कर्मचारी व इतरांची उपस्थिती होती.