वैजापूर तालुक्यातील सर्वच मंडळात २७ व २८ तारखेला अतिवृष्टी झाली यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले दरम्यान अनेक नद्यांना पूर देखील आला ज्यामध्ये अनेक नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले याबाबत वैजापूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.