Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या विरोधात काँग्रेसचे कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन

Parbhani, Parbhani | Oct 8, 2025
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर न्यायालयामध्ये एका मनुवादी विचारसरणीच्या वकीलाद्वारे भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या विरोधात परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बुधवार 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 15 वाजता शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यां निवेदन देण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us