कदम वस्ती येथे रिव्हर व्ह्यू सोसायटी सोसायटीचे पाईपलाईनचे काम हे पुणे सोलापूर महामार्गावरील सर्विस रस्त्यावर खोदकाम करून चालू आहे. या ठिकाणी अनेक अपघाताच्या घटना घडल्या. यामुळे सदर काम बंद करण्यासाठी माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड कडुन ग्रामस्थांसमवेत राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण वारजे येथे अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांना संतप्त सवाल विचारण्यात आले.