15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान मंठा तालुक्यात गोवर रुबेलाचे विशेष लसीकरण मोहीम. महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यातील आश्रम शाळा व मदरसा मध्ये गोवर आजाराचे रुग्ण जास्त आढळून आलेने महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या वतीने 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 या दरम्यान विशेष गोवर रुबेलाचे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले असून मंठा तालुक्यातील 3 आश्रम शाळा व एक मदरसा मध्ये हे विशेष लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे त्याच अनुसंघाने मंठा येथे कार्यशाळा 13 सप्टेंबर दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आ