लोणार शहरातील जगप्रसिद्ध सरोवर येथे 5 जून रोजी सकाळी 10 वाजता मी लोणारकर टीमच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लॅस्टिक मुक्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व तसेच मी लोणारकर टीमचा 9 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी मी लोणारकर टीमचे सचिन कापुरे , संतोष जाधव, विलास जाधव, विनय कुलकर्णी, प्रवीण इंगळे,कमलेश आगरकर, विजय गोरे, विशाल गरकळ, उमेश चिपडे, गणेश उंबरकर आदी उपस्थित होते.