धुळे हेंकळवाडीत काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयत तरुणीचे नाव कीर्ती जगन चव्हाण वय 22 राहणार हेंकळवाडी तालुका जिल्हा धुळे. अशी माहिती 27 ऑगस्ट बुधवारी सकाळी 11 वाजून चार मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिस यांनी दिली आहे. हेंकळवाडीत राहणाऱ्या किर्ती चव्हाण तरुणीने 22 ऑगस्ट दुपारी चार वाजेच्या दरम्यान घरात काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने ती चक्कर येऊन खाली पडली.तीला तातडीने खाजगी वाहनाने चक्करबर्डी येथील हिरे रुग्णालयात दाखल केले . तिच्या