दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान बोंढार येथे ग्रामीण पोलिसांनी नागापुर कडून एक पांढ-या रंगाचा टिप्पर पासिंग क्र MH 42 T 0623 ज्यात तिन द्वास रेती भरलेला टिप्पर पोलिसांना मिळून आल्याने आरोपी गिरीधर दत्ता भालेराव वय ३७ वर्ष व्यवसाय चालक रा. नागापुर ता.जि. नांदेड रेती वाहतुक करण्याचा परवाना नसल्याचे आरोपीने सांगीतल्याने सदर टिप्पर पोलीस स्टेशनला आनुन करूण एकुन 15,15,000/-रू चा मुद्देमाल जप्त करूण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आरोपी गिरीधर भालेराव विरुध्द गुन्हा दाखल