पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या व्यासपीठावर येऊन त्यांच्या भावना तसेच त्यांच्यावर होणारे अन्याय आहे समजून घ्यावे अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी कोल्हापूर प्रेस क्लब येथे माध्यमांशी बोलताना दिली आहे.