बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे यामध्ये सोयाबीन कापूस तूर आधी खरीप हंगामातील पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे ज्यामुळे शेतकरी हवालदिर झाला असून शासनाने तात्काळ नुकसानाची भरपाई द्यावी आणि सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.