शहीद भगतसिंग व्यायाम मंदिर व रामनगर पोळा उत्सव समितीच्या वतीने यावर्षी देखील ऐतिहासिक बैलपोळा उत्सव व कृषि प्रदर्शनीचे आयोजन आज शुक्रवार दि. 22 ऑगष्ट रोजी सायंकाळी 4.30 वाजता शहीद भगतिसिंग मैदान सर्कस ग्राऊंड येथे करण्यात आले होते, यावर्षी राज्यात प्रसिद्ध असलेल्या पंढरपुरी बैलजोडया सर्वांसाठी खास आकर्षण ठरली असून रामनगर येथील शहीद भगतसिंग मैदानवार मागील 26 वर्षांपासून बैल पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात येते. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे बैल पोळा विदर्भातील नामवंत पोळा म्