पिंपळगाव राजा येथे २७ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी दुपारी १.३०वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पिंपळगाव राजा येथील संदिप अभिमान वानखडे वय २७ वर्ष या युवकाने गळफास लावून घेतला नातेवाईकांनी त्याला लगेच रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.