भक्ती, शक्ती आणि संस्कृतीने पावन झालेल्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला पिंपळनेर येथील श्री सद्गुरू समर्थ खंडोजी महाराजांचा १९७ वा श्री नामसप्ताह सुरू असून काल सोमवारी दिवसभर भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्यानंतर आज मंगळवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेपासून सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत पारंपरिक नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या.व्यासपीठावर उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.नृत्य स्पर्धेसाठी विविध ठिकाणाहून आलेले संघ सहभागी झाले होते तर विजेत्या नृत्य