Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: गणरायाच्या आगमनासाठी लातूर शहरासह जिल्ह्यात भाविक भक्तांची जय्यत तयारी सुरू

Latur, Latur | Aug 23, 2025
लातूर जिल्ह्यात नुकतेच बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर लगेचच लातूर शहरात व जिल्ह्यात आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी गणेश भक्तांची तसेच शहरातील गणेश मंडळांची तयारी सुरू असल्याचे शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी रात्री अकरा वाजता लातूर शहरात दिसून आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us