बुद्धगया महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या..! भर पावसात निघालेल्या जनसंवाद व धम्मध्वज रॅलीत हजारोंची उपस्थिती. बौद्धगया महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या या प्रमुख मागणीसाठी भंते विनाचार्य बिहार यांच्या नेतृत्वाखालील निघालेल्या जनसंवाद तसेच धम्मध्वज पदयात्रेमध्ये हजारों बौध्द उपासक उपासिकांनी युवकांनी भर पावसामध्ये सहभाग नोंदवला. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने भंते विनाचार्य(बिहार)यांचा महाराष्ट्रामध्ये जनसंवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहे