मागील चार दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला काही निरनिराळ्या हेड मध्ये काही निधी प्राप्त झाला होता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी छोट्या कंत्राटदारांऐवजी चार बड्या कंत्राटदारांचीच सुमारे 14 कोटी रूपयांची बिले सुट्टीच्या दिवशी अदा केल्याच्या निषेधार्थ कंत्राटदार विशाल बुधवंत यांनी आज सोमवार 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 30 वाजेच्या सुमारास परभणी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून जोरदार निषेध नोंदवित संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी.