बस स्टँड च्या जागेवरून वाद होऊन स्टीलची कुबडी मारून जखमी केल्याची घटना पुरा पोलीस स्टेशन अंतर्गत अंजनसिंगी येथे घडली असून या संदर्भात फिर्यादी कुणाल सुभाष जयस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गोळा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.