भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथील प्रकाश वसंता बावणे वय 45 वर्षे हा दारू पाणी पिण्याच्या सवयीचा असून दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता दरम्यान त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचाराकरिता मेडिकल कॉलेज नागपूर येथे दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सदर मर्गचे कागदपत्रे पोलीस स्टेशन अजनी नागपूर शहर इथून प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन कारधा...