आज गुरुवार 11 सप्टेंबर रोजी दौलताबाद पोलिसांनी माहिती दिली की,10 सप्टेंबरला रात्री आठ वाजता फिर्यादी सचिन कौतिक खामाट यांनी दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली की,31/7/2025 रोजी रात्री नऊ वाजता MH.40.BL.7929 चालकाने धडक देऊन या मध्ये फिर्यादी यांचे मित्र प्रतीक मोरे यांचा मृत्यू झाला आहे, मृत्यूस कारणीभूत ठरला आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो . हे. खंडागळे हे पुढील तपास करीत आहे.