Download Now Banner

This browser does not support the video element.

साक्री: पिंपळनेर-सटाणा राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था;धुळीमुळे अनेक व्याधींना निमंत्रण

Sakri, Dhule | Sep 13, 2025
पिंपळनेर-सटाणा महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे. महामार्गावर निर्माण झालेली धुळीची समस्या व पडलेले प्रचंड खड्डे यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी व्यक्त होत असून, प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून करावा लागणारा अनुभव ठरत आहे.पिंपळनेर-सटाणा रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालकांना डोळ्यांत जळजळ, श्वसनाचा त्रास होत आहे,लहान
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us