Download Now Banner

This browser does not support the video element.

केळापूर: दगडीपोड अकोली गावातील अवैध दारू विक्री बंद करा ग्रामस्थांचे पांढरकवडा पोलिसांना निवेदन

Kelapur, Yavatmal | Sep 8, 2025
पांढरकवडा तालुक्यातील दगडी पोड आकोली गावातील सुरू असलेली अवैध दारू विक्री त्वरित बंद करा अशा मागणीची निवेदन गावातील नागरिकांनी आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी पांढरकवडा पोलिसांना दिले यावेळी निवेदन देताना गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us