विसर्ग ईशारा मांजरा प्रकल्प धनेगाव आज दि.13-09- 2025 रोजी ठीक 16.15 वा. मांजरा प्रकल्प 99.21% क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 13/09/2025 रोजी ठीक 16.15 वाजता मांजरा प्रकल्पाचे 2 वक्रद्वारे (क्र . 1 व 6) 0.25 मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात 1747.14 क्यूसेक्स (49.48 क्यूमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. त