शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते गंगा सावंगी टोल नाका तात्काळ बंद करा :मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके 21 ऑगस्ट दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहिती वरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ वरील लोणी–गंगा सावंगी दरम्यान रस्त्याचे ४० टक्के काम अपूर्ण, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, धोकादायक प्रवास… तरीदेखील येथे टोल वसुली सुरू आहे. हा वाहनचालक व नागरिकांवरील उघड अन्याय असून, हा टोलनाका तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल