Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे निट पिजी परिक्षेत 170 वी रॅंक मिळाल्याबद्दल डॉ.पवन मानकर यांच्या वडिलांचा सत्कार

Buldana, Buldhana | Aug 29, 2025
डॉ. पवन अशोक मानकर यांनी NEET-PG परीक्षेत ऑल इंडिया रँक 170 मिळवला आहे. या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरातील मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता पवनचे वडील अशोक मानकर यांचा आमदार संजय गायकवाड व विजय अंभोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी एस.एल. डोंगरे, श्रीकृष्ण शिंदे, रामा जाधव, प्रमिलाताई गवई, शिवसेना-युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us