मिरज तालुक्यातील बेडग येथे एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे मिरज ते आरग या मार्गावर एसटी बसच्या फेऱ्या कमी प्रमाणात आहेत बेडग वरून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मिरजेत शिक्षणासाठी येतात परंतु गेल्या आठ दिवसांपासून एसटी बसेस बेडग या गावी थांबा घेईनात यावरून बेडग गावातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी बेडग चे सरपंच उमेश पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली बेडग सरपंच उमेश पाटील आणि गावातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सदरची एसटी बस सुमारे एक तास अडवि