मंगरूळपीर तालुक्यातील शेतकरी नेते बच्चुभाऊ कडू यांचे शेलुबाजार येथे बैलजोडीत बसून जंगी स्वागत मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे आज शेतकरी नेते बच्चुभाऊ कडू यांची जाहीर सभेचा आयोजन करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आज सायंकाळी सव्वा सात वाजता त्यांचं शेलबाजार येथे आगमन होताच शेतकरी बांधवांनी त्यांना बैल जोडीत बसून त्यांचे भव्य मिरवणूक काढली त्यांच्या मिरवणुकी मागे हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती तर आपणा भिडू बच्चू कडू असे मला शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले