भाजपची स्वतंत्र घटना आहे. या पक्षात अध्यक्षीय कामकाज चालते. त्यामुळे कुडाळ नगर पंचायतच्या नगर सेवकांचे केलेले निलंबन घटनेच्या चौकटीत आहे. याबाबत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे केलेले निलंबन कायम राहणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज गुरुवार ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सांगितले. काय म्हणाले सावंत पाहूया..