सेनगाव तालुक्यातील मौजे सिनगी नागा येथे श्री गणेश उत्सवा निमित्त भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन करते राज्य छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळ व शेतकरी नेते मारुती गीते यांच्या वतीने इयत्ता तिसरी ते सातवी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वेळ सकाळी साडेसात ते साडेआठ दिनांक सहा नऊ 2025 वार शनिवारी करण्यात आले होते तर यामध्ये प्रथम पारितोषिक 701 रुपये विविध पारितोषिक परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे यावेळी राजे छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळ