मोठी कारवाई: तब्बल 53 गोवंशानी भरलेले कंटेनर मालेगाव तालुका पोलिसांनी पकडले.. Anc काल दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास मालेगांव तालुका पोलीस ठाणे यांना अवैध जनावरांची वाहतुकीबाबत मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे आग्रा मुंबई रोडवर चिखळओहोळ जवळ एका कंटेनरचा फिल्मी स्टाईल पाठलाग केला असता वाहन चालक व एक इसम त्यांनी पुढे जाऊन मोकळया मैदानात सदरचे वाहन लावुन अंधाराचा फायदा घेवुन पळून गेले. त्यानंतर कंन्टेनर मध्ये खात्री केली असता सदर कंन्टेनर मध्ये 53 गोवंश होते