Download Now Banner

This browser does not support the video element.

कर्जत: रा.जि.प केंद्र शाळा कळंब येथे अत्याधुनिक ई-लर्निंग क्लासरूमचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले उद्घाटन

Karjat, Raigad | Aug 18, 2025
कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेचे केंद्र शाळा कळंब येथे अत्याधुनिक ई लर्निंग क्लासरूम उभारण्यात आले आहे.या क्लासरूमचे उद्घाटन कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us