वैजापूरच्या न्यायाधीशाचा मोबाईल वसमच्या बसस्थानकावरून अज्ञात चोरट्यांनी एक सप्टेंबर रोजी पळवला स्पीड पोस्टाने दिलेल्या तक्रारीवरूनकाल दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत अज्ञात वाट्या विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ जमादार शेख समी पुढील तपास करत आहेत बसस्थानकाचे काम सुरू असल्यामुळे या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे .