*ऐन पावसाळ्यात चारठाण्याचा तलाव कोरडा पडण्याच्या परिस्थितीत......* -तलावात मागच्या वर्षाचा 20 टक्के पाणीसाठा शेतकऱ्यांचा नागरिकांची चिंता वाढली* *परिसरातील शेतकऱ्यांसह वन्य प्राण्यांच्या पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता-* *सिंचनासह, हा तलाव सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी* असल्याने वन्य प्राण्यांसाठी पाण्यासाठी महत्त्वाचा आहे मात्र हा कोरडा पडण्याच्या स्थितीत सध्या आहे मागच्या वर्षाचा 20 टक्के पाणीसाठा यात व सध्या अवलंबून आहे.