Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदेड: सायन्स येथे विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण सायन्स कॉलेज प्राचार्य डॉ.एल.पी.शिंदे, यांची श्रीनगर इथे माहिती

Nanded, Nanded | Sep 10, 2025
आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी 5 च्या दरम्यान श्रीनगर भागातील सायन्स कॉलेज येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व सायन्स कॉलेज,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण आज सायन्स कॉलेज इथे करण्यात आले होते.पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.एल.पी शिंदे,यांची माहिती
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us