Download Now Banner

This browser does not support the video element.

बसमत: अकोलीच्या मराठासमाजाला स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामस्थसंतापले,स्मशानभूमी उपलब्ध न झाल्यास ग्रामपंचायतसमोर अंत्यविधी करणार

Basmath, Hingoli | Sep 11, 2025
वसमत तालुक्यातल्या अकोली येथे मागील अनेक वर्षभरापासून स्मशानभूमी नसल्यामुळे आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ संतापले असून पावसाळ्यात वयोवृद्ध महिला व नागरिक मृत्यू झाल्यास अंत्यविधी करण्यास अडचणी येत असल्याने नागरिक संतापले चार ते आठ दिवसात स्मशानभूमी नाही मिळाल्यास ग्रामपंचायत समोर अंत्यविधी करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी केला
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us