आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी सव्वा दहा वाजताच्या दरम्यान नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद पाटील तिडके बोंढारकर यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सकाळी आमदार बोंढारकर यांनी नांदेड शहरातील सिडको हडको भागात पाहणी केल्याचे म्हणत जिल्ह्यात व शहरात अनेक घरात गुडघाभर पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे, काहि अडचण आल्यास आमदार बोंढारकरांनी मदतीसाठी स्वतःचा मोबाईल नंबर देऊन केले सर्वांना आवाहन.