वाशिम जिल्ह्यात मागील १० ते १२ दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले मात्र जिल्ह्यात असलेल्या लघु पाटबंधारे व जलसंधारण विभागाच्या एकूण १६२ प्रकल्पापैकी १०६ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून त्यातील ११ बॅरेजचे दरवाजे बंद केल्यानंतर ते देखील ओव्हरफ्लो होतील व सुमारे १६ प्रकल्प लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बाब रब्बी हंगामाच्या दृष्टीने सोयीची झाली असल्याचे बोलल्या जात आहे..जिल्ह्यातील सोनल आणि एकबुर्जी हे मध्यम प्रकल्प आधीच ओव्हरफ्लो झाले आहेत. तर लघुपा