वसमत शहरातल्या खाणी-अलम दर्गा येथे मिलादुन्नबी निमित्त 5 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध कव्वाल मुस्ताबा अजीज नाझा यांच्या कव्वालीचा कार्यक्रमाचे आयोजन अब्दुल हप्पी अब्दुल रहमान विचार मंचच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला खासदार नागेश पाटील आष्टीकर आमदार राजू नवघरे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी व कव्वाल ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने नवयुक्त तरुणांनी गर्दी केली होती सर्व मान्यवरांचा स्वागत हापिज विचार मंचच्या वतीने करण्यात आले