धुळे जुनवणे शिवारात खदानीत पाय घसरून पडल्याने अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर मुलाचे नाव रोहित बापू मोरे वय 17 राहणार जुनवणे तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 13 सप्टेंबर शनिवारी सकाळी 11:14 च्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. जुनवणे शिवारात लांब बल्ली खदान येथे 12 सप्टेंबर दुपारी फवारणीचे मशीन घेऊन लांब बल्ली खदान येथून प्लास्टिकने कापलेल्या कॅनने पाणी काढून फवारणी मशीन मध्ये भरताना मुलाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. यावेळी ग्रामस्थांनी आरडाओरड केली. त्याला