संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या संत नाना गुरु महाराज देवस्थानातील गणेशाचे अतिशय विधीपूर्वक विसर्जन आज दिनांक 8 सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता संपन्न झाले. त्यानिमित्ताने महाप्रसादाकरिता असलेल्या ज्वारीच्या कन्या व कोहळ्याची भाजी अमृततुल्य चवीने या ठिकाणी भक्त मंडळी ग्रहण करतात. परिसरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हा महाप्रसाद घेण्याकरिता भक्त मंडळी शिरखेड ग्रामात दाखल झाली असल्याचे दिसून आले