सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे तब्बल पंधरा वर्षापासून एक गाव एक गणपती परंपरा जपत श्री मंगलमुर्ती गणेश मंडळ ताकतोडा यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दहा दिवस धार्मिक कार्यक्रम सामाजिक व शालेय विद्यार्थ्यांचे वाचनाचे व निबंधाचे कार्यक्रम ठेवून आज दिनांक सहा सप्टेंबर वार शनिवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन श्री मंगलमूर्ती गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य व गावकरी व महिला मंडळ यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते