सटाणा शहरातील नागरिकांच्या कर वाढीला स्थगिती नाही नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडून खुलासा Anc: सटाणा शहरात नगर परिषदेकडून कर वाढ करण्यात आलेली आहे आणि तिला अद्यापही स्थगिती नसल्याचे वक्तव्यं आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडून करण्यात आल. या कर वाढी संदर्भात 119 नोटीस हरकतींच्या आधारे काही हरकती नगरपरिषदेकडे प्राप्त झाल्या आहेत त्यात नगररचनाकार यांच्या उपस्थितीत बैठका घेतल्या जातील.